प्रभादेवी परिसरात पाणी साचल्याने सामान्य मुंबईकर आणि टाटा, KEM रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.