विधान भवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, या मागणीसाठी हे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं. उद्योगपतींची कर्जमाफी होते, पण शेतकऱ्यांची नाही.. असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.