गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील ठाणा परिसरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रहार कार्यकत्यांनी पाण्याच्या टाकीवरून चढून शोले स्टाईल आंदोलन केले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रहार कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.