सोलापुरात प्रहार संघटना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित दादांच्या फोटोला टॉमॅटो मारले. तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.