महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी प्रहारकडून ग्रामपंचायत अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. परभणी महानगरपालिकेत सध्या कचऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे.