सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास येत्या 16 तारखेपासून आता अन्नत्यागच नाहीतर पाणी त्याग करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे अमरावतीत सुरू असलेलं बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.