बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे प्रहारचे काही पदाधिकारी नाराज आहेत. दरम्यान मराठवाड्यातील नाराज पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.