एक कलाकार म्हणून विनंती करते की कोणतंही कारण न देता, सबब न सांगता मतदान करा. मतदान करणं टाळू नका. अभिनेत्री प्राजक्ता माळीने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.