वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मालेगावमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर, भाजपावर सडकून टीका केली. तसेच लोक तुम्हाला पैसे वाटायला येतील त्यामुळे त्यांचे पैसे घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.