प्रकाश महाजन यांना नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या तीन दिवसीय शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.