मंत्रिमंडळाचा विस्तार होतो तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या नावाची चर्चा होते. पण शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात याला महत्त्व आहे. माझी जात आडवी येते असं मला वाटतं, अशी खंत प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली.