जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कामगिरीवर खोचक टीका केली आहे. दोन पाऊले नव्हे, तर 50 पाऊले खाली उतरल्या असे ते म्हणाले. दिल्लीतून शहराचे काम करणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्या दूरदृष्टीबद्दल त्यांनी उपहासाने आनंद व्यक्त केला, गिरे तो भी टांग उपर या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले.