भाजपचे आमदार प्रसाद लाड मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले. राज ठाकरें घरी गणपती दर्शसाठी आज लाड दाखल झाले.