प्रशांत जगताप यांनी उत्साहात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप आगे बढो आणि काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या प्रसंगी त्यांना महाराष्ट्राच्या विचारधारेचे प्रतीक असलेले कोण होता शिवाजी हे पुस्तक भेट देऊन, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना आदरांजली वाहिली गेली.