नांदेडच्या सार्वजनिक वापराच्या जागा बिल्डरांच्या घश्यात कुणी घातल्या याच उत्तर त्यांनी द्यावं म्हणजे टीका करणे थांबेल असेही चिखलीकर म्हणाले.