भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. खरातला अनेक नेत्यांनी फोन कॉल केले असे सांगताना त्यांनी अनेक नेत्यांची नावे घेतली आहेत. त्यावर आता शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.