मुंबईची ठाकरे परिवाराकडे 25 वर्ष सत्ता होती. तसेच राज्यात अडीच वर्ष सत्ता असूनही त्यांनी काही केलं नाही, अशी टीका परिवहन मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.