प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांनी एमआयएमसोबत केलेल्या युतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवसेना-भाजपच्या पवित्र युतीला नाकारून एमआयएमसोबत जाणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. सरनाईक यांनी स्वतःला बजरंगी भाईजान संबोधत मीरा-भाईंदरमधील भ्रष्टाचाराची लंका दहन करण्याचा निर्धार व्यक्त केला.