मराठी अस्मितेसाठी मीरा-भाईंदर येथे मंगळवारी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला परवानगी नाकारणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांना चप्पलेने मारले पाहीजेत अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केली आहे.