भक्तीचा प्रकाश, श्रद्धेचा सुगंध आणि दिव्यांच्या लखलखाटात अवघा परिसर उजळून निघाला. बीडच्या केज तालुक्यातील प्रति देहू तुकोबाराय पावनधाम संस्थानात तब्बल 21 हजार दिव्यांचा भव्य आणि नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.