आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सत्ता गमावण्याची भीती निर्माण झाली आहे, असे प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आमदार तोडसाम चंद्रपूरमध्ये घरोघरी जाऊन पत्रके वाटत असून, ही भाजपची दुर्दैवी अवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे चित्र आहे.