डोंबिवली शहरात कलाकारांच्या क्रिकेटची रणधुमाळी सुरु आहे. या स्पर्धेत दिग्गज मराठी कलाकारांनी भाग घेतला. पुणे शहरामध्ये संस्कृती असे शिक्षण महत्त्वाचे विषय तसं महाराष्ट्रात डोंबिवली हे शहर आहे, असं प्रवीण तरडे म्हणाला.