महायुती जागावाटपात केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज झाले होते. त्यामुळे रामदास आठवले यांची समजुत काढण्यासाठी प्रवीण दरेकर भेटीला गेले. आठवलेंच्या वांद्र्यातील कार्यालयात जात दरेकर यांनी त्यांची नाराजी दूर केली.