प्रवीण तोगडिया यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. वर्ध्यात प्रवीण तोगडिया यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. प्रवीण तोगडिया यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.