चाळीसगाव तालुक्यात मान्सूनपूर्व शेती कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर मारून शेत पेरणीसाठी सज्ज करत आहेत.