अमरावतीमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी पहायला मिळाली. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. आता आगामी दोन ते तीन दिवस हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.