नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची लगबग वाढली आहे. पनवेल तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग पाहायला मिळत आहे.