येवला शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या आसारी बनवण्याची जोरदार लगबग सुरू आहे. मात्र यंदा आसारीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पतंगप्रेमींना अधिक खर्चाला सामोरे जावे लागत आहे.