अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आलीये. येत्या रविवारी १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून यादिवशी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.