बाबासाहेब पांडुरंग आढाव यांच्या अस्ती गंगेमध्ये न सोडता कायम त्यांची सावली आमच्या कष्टकरी वर्गावर रहावी म्हणून “ हमाल भवन “ कार्यालयाबाहेर चाफ्याचे वृक्ष लावून त्यामध्ये बाबांची अस्ती टाकून विचारांचा वारसा पुढे कायम चाफ्याच्या वृक्षाप्रमाणे तसाच सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.