आज सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे, जर खरं बोलणं, नाराजी व्यक्त करणं गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे, असं यावेळी त्यांनी म्हटलं.