नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. भाजीपाल्यांसह फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आवक घटल्याने मागणीतही वाढ झाली आहे.