नवी मुबंईच्या APMC बाजारात हापूस आंबा दाखल झाला आहे. इतर राज्यातून देखील हापूस आंबे येत आहेत.कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक चार हजार ते साडेचार हजार एवढी आहे. आवक कमी असल्याने एका पेटीचा दर हा 4000 ते 9000 एवढा झाला आहे.