मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली आहे. यावेळी अमित ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र फोटो देखील काढला. अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांचा भाऊ डॉ. राहुल बोरुडे याचा विवाह दिल्लीत पार पडला