पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद निपटण्याची तीन सूत्र सांगितली. दहशतवाद निपटण्याची वेळ आमचे लष्कर निवडणार आहे. अणूबॉम्बच्या धमकीला भारत घाबरणार नाही. आम्ही दहशतवाद्यांच्या आकांना सोडणार नाही.