पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझील देशाच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते ब्रिक्स संमेलनात सहभागी झाले आहेत. त्यांचे स्वागत शिवस्त्रोतमने करण्यात आले.