एपस्टिन फाईलबाबत अमेरिकेतील वर्तमानपत्र वाचून ही माहिती मी तुम्हाला सांगितली होती, मी काही कुडमुडा ज्योतिषी नाही, त्यावेळी माझ्यावर बरीच टीका झाली, म्हातार चळ लागलं अशीही टीका झाली, आता सर्व गोष्टी समोर आल्या आहेत, असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.