परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी पद्धतीने कापूस खरेदील सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाला 7 हजार 251 इतका दर दिला आहे. आता आगामी काळात कापसाची आयात वाढण्याची शक्यता आहे.