कॅनडामध्ये होत असलेल्या स्पर्धेत मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक मिळालं. या प्रियंकाने देशासह मालाडचे नाव उज्ज्वल केले.