सोलापूरच्या माढ्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली. हत्तीवरुन काढलेल्या मिरवणुकीमुळे शहरवासियांपुढे आकर्षण ठरलंय. जयंती मंडळाच्या उत्सव मिरवणुकीत समाज बांधवांनी विविध गाण्यावर ठेका धरल्याचं पहायला मिळालं.