वर्ध्यात महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या गोसंवर्धन गोरस भंडार संस्थेत उत्पादन आता सुरळीत झालं आहे. इंधनाकरिता जळाऊ लाकडांचा तसेच काडी कचऱ्यापासून तयार होणाऱ्या इंधनाचा वापर करण्यात येत आहे.