रामकुंड परिसरात सुरू असलेल्या सिंहस्थाच्या कामामुळे पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड वाहनांच्या धडकेने गोदा घाट परिसरात पाण्यात पडले.