लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करीत, संतप्त कार्यकर्त्यांनी बागेश्वर महाराजांच्या फोटोला जोडे मारीत आंदोलन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य करीत बागेश्वर महाराज यांनी अवमान केल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे.