नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत मालेगाव येथे त्यांच्याविरोधात निर्दशनं करण्यात आले.