दिल्लीतील कथित NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे आज गाव बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.