मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर आज कळंबोली इथं आंदोलन झालं. पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील वाहनं आंदोलकांनी काही काळासाठी थांबवली होतं. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी यांच्या नेतृत्वाखाली ई-चलनच्या कथित चुकीच्या अंमलबजावणीविरोधात हे आंदोलन करण्यात आलं.