उंबरे गावातील आदिवासी नागरिकांनी पाण्याकरिता खालापूर तहसील कार्याल्यावर मोर्चा काढला. गावातील स्थानिक असणारे कृष्णकांत दळवी यांनी 700 फूट बोरवेल मारल्याने गावातील नागरिकांना पाणी पुरवणारी विहीरीचे पाणी आटले.