जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना डावलून नवीन कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा कामगारांचा आरोप आहे.