पेट्रोल डिझेल किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज काँग्रेस भावना पासून थेट टांग्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं.