लातूरमध्ये आज शिवसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात, तुमसे ना हो पायेगा..हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे. सरकार विकास कामांच्या मुद्द्यावर सपशेल अपयशी झाल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेने केला आहे.